HW News Marathi
व्हिडीओ

Darekar यांना नोटीस आल्यावर ‘सत्यमेव जयते’, आपल्यावर वेळ आल्यावर’असत्यमेव जयते’;Sudhir Mungantiwar

मुख्यमंत्र्यांना वाटतं गृहमंत्री सूडाच्या भावनेने वागत नाही, कारवाई करत नाही. गृहमंत्री अटक करत नाही म्हणून नाराज आहे. या राज्यांमध्ये अनेक मंत्री असे आहेत ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहे त्या वेगाने पैसे खाता येत नाही. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली आसत्यमेव जयते. मनातल्या वेदना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत.

#SudhirMungantiwar #PravinDarekar #UddhavThackeray #DilipWalsePatil #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काही लोक गेले तर Shivsena ला काहीच फरक पडणार नाही”; Chandrakant Khaire

News Desk

शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यावे; Sanjay Raut यांचा विरोधकांना इशारा

News Desk

महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?; Devendra Fadnavis यांनी दिलं उत्तर..

News Desk