HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde , Chandrakant Patil भाजपचे हे नेते Dhananjay Munde यांच्या रडारवर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीसह भाजपवर सडकून टीका केली. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

#DhananjayMunde #PankajaMunde #ChandrakantPatil #BJPmaharashtra #Mahavikasaghadi #NCP #BJP #Beed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ‘या’ व्यक्तींच नाव सीबीआय च्या आरोपपत्रात |

News Desk

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली पण शिवसेनेची हार! पराभवाला कोण जबाबदार ?

News Desk

आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, म्हणाले …!

News Desk