HW News Marathi
व्हिडीओ

सोलापुरात सासूच्या मृत्युनंतर सुनांनी शव खांद्यावरून नेले

सासू- सूनांमधले वाद आपल्यासाठी नवे नाहीत. घरापासून ते थेट पोलिस ठाणे आणि कोर्टाच्या पायरीपर्यंत हे वाद गेल्याचे आपण पाहीले आहे. मात्र,बदलत्या परिस्थितीत मुलीप्रमाणे सुना आणि आई प्रमाणे सासू ,असे नाते जपणाऱ्या मुंढे कुटूंबातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे. मायेच्या एका धाग्यात ओवलेल्या मुंढे कुंटूबांची माळ काल तुटली आणि प्रेमळ सासूबाई ह्या माळेतुन निखळल्या. यावेळी सासुबाईंच्या पार्थिवाला चारही सुनांनी खांदा दिला. परंपरेला छेदणारा सासू-सुनांच्या नात्यातील हा प्रत्यय सर्वांसमोर दिशादर्शक ठरला आहे..

#Solapur #MotherInLaw #DaughterInLaw #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग; Marine Lines चौपाटीवर लाटांचा तडाखा

News Desk

shivsena dasara melava 2019 | दसरा मेळाव्याची पूर्वतयारी …

Arati More

राजकारणातील कटुता कमी करण्याचे प्रयत्न सुरू?

Seema Adhe