HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार – गडकरी भेट ! नव्या राजकीय बदलांची नांदी ?

दिल्लीत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राजकीय भेटीगाठींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यानंतर त्यांनी भाजप नेते नितीन ओयांचीही भेट घेतली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याआधी त्या नितीन गडकरी यांना भेटल्या होत्या. या राजकीय गाठीभेटीने चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट झाल्याचं वृत्त आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच गडकरी पवारांना भेटल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे राजधानी दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आलंय. काय असेल यामागचं कारण आणि या राजकीय भेटींमध्ये नेमक्या कोणत्या मुद्दयांवर चर्चा झाल्या हे सगळं आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.

#SharadPawar #NitinGadkari #MamataBanerjee #Maharashtra #WestBengal #BJP #TMC #NCP #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला ..

Arati More

राम मंदिर उभारणीसाठी सामना मधुन भाजपसंबधीत रामभक्तांवर टिकास्त्र

Atul Chavan

Mangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान

Manasi Devkar