HW News Marathi
व्हिडीओ

Rutuja Latke यांच्या विरोधात नाही तर ‘या’ नेत्याच्या विरोधात ‘NOTA’ला जास्त मतं मिळाल्याचा रेकॉर्ड

अंधेरी पोटनिवडणूकांचा निकाल समोर आला असून ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. पण याच बरोबर ‘नोटा’ची चर्चा रंगली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलंय. पण तुम्हाला माहित आहे का की नोटाला इतकी जास्त मतं मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे नोटाचा इतिहास काय? आतापर्यंतचे नोटाचे विक्रम काय आहेत आणि नोटाआधी कोणता पर्याय होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#RutujaRameshLatke #NOTA #UddhavThackerayShivSena #Elections #AndheriEastBypoll #EknathShinde #BJP #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC आरक्षण घालवणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ परळीत Pritam Munde यांचं धरणे आंदोलन!

News Desk

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता ? शिवसेना-राष्ट्रवादीच्या तयारीला सुरुवात ?

News Desk

पहा… विसर्जना दरम्यान कशी बुडाली बोट

News Desk