HW News Marathi
व्हिडीओ

दिड वर्षांनंतर उघडले मंदिरांचे दरवाजे!

कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्ताने मंदिरे सजविण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्र धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत.

#Covid19 #Lockdown #Maharashtra #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या Raj Thackeray यांना परवानगी द्यायची कशी? – Jayant Patil

News Desk

Raju Shetti यांनी Thackeray सरकारची तुलना केली चक्क Fadnavis सरकारसोबत!

News Desk

BJP-Shivsena Disputes | शिवसेनेशी युती करणार नाही !

Gauri Tilekar