HW News Marathi
व्हिडीओ

Supriya Sule यांच्या ‘त्या’ विधानावरून Nilesh Rane यांची टीका!

“केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र निलेश आणि नितेश राणे हे सातत्यानं महा विकास आघाडीला टार्गेट करत असतात. आणि विशेषता यात राणे कुटुंबीयांच्या निशाण्यावर ठाकरे कुटुंबीय सातत्याने असतं. अर्थातच ठाकरे आणि राणे असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. मात्र आता मुद्दा थोडा वेगळा आहे. नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप नेते निलेश राणे यांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ ट्विट करत निलेश राणे यांनी टीका केली आहे.

#NileshRane #SharadPawar #SupriyaSule #HwnewsMarathi #NCP #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk

उद्धव- मोदींच्या वैयक्तिक भेटीचं फडणवींसांनी ‘असं’ केलं स्वागत

News Desk

..ही काही राक्षस चालीसा नाही!, Chandrakant Patil यांची ShivSena वर टीका

News Desk