HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya यांच्या घराबाहेर पोलिसांचा ताफा! अटक होणार ?

मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय.

#HasanMushrif #KiritSomaiya #Mahavikasaghadi #BJPMaharashtra #ChandrakantPatil #Pravindarekar #Kolhapur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षादेश धुडकावत भाजप नेत्याच्या ‘मिसळ पार्टी’त मनसे नेत्यांची हजेरी, गटबाजी भोवणार?

News Desk

आपल्या कलेतून सामाजिक जाणिवा जपणारा एक अवलिया कलाकार

News Desk

२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन,उद्धव ठाकरेंना विश्वास !

News Desk