HW News Marathi
व्हिडीओ

अटकेच्या भितीने अनिल देशमुख गायब ?

१०० कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत असल्याचं आपल्याला माहित आहेच पण आता यातली मोठी बातमी समोर येतेय, ती म्हणजे दिल्ली दौऱ्यानंतर अनिल देशमुख अज्ञातवासात असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स दिल्यापासून ते ईडी कार्यालयात पोहचले नाही. दिल्लीच्या दौऱ्यानंतर मागच्या १५ दिवसांपासून अनिल देखमुख कुठे आहे याबद्दल कोणाला माहिती नाही.

#AnilDeshmukh #ED #SharadPawar #NCP #MUMBAI #Mahavikasaghadi #ParambirSingh #300crore #MumbaiPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राठोड हत्यारा,स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड’

News Desk

“काहीही बोला, पण आई-वडिलांवर जाऊ नका”; लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk

#BipinRawat यांचं दुर्दैवी निधन!; तामिळनाडू लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

News Desk