HW News Marathi
व्हिडीओ

पंकजाताई…राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलं कौतुक,सल्लाही दिला!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल समर्थकांशी संवाद साधताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना अप्रत्यक्ष टोले लगावले. त्याची चर्चा रंगत असतानाच आता या वादात राष्ट्रादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. (amol mitkari advised pankaja munde over bjp’s politics in maharashtra)

#AmolMitkari #PankajaMunde #SharadPawar #PritamMunde #DevendraFadnavis #Maharashtra #MahaVikasAghadi #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा

Seema Adhe

Sanjay Raut यांनी पंतप्रधान कार्यालयाला सोपवली ‘ती’ कागदपत्र; म्हणाले, “आता ह्यानंतर मुंबईत..”

News Desk

ह्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; Atul Bhatkhalkar यांची टीका

News Desk