HW News Marathi
व्हिडीओ

राज्यासाठी आदित्य ठाकरेंनी ठरवलेली ‘ElectricVehicle Policy‘आहे तरी काय?

एकीककडे कोरोनाचं संकटात सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतायेत.दुसरीकडे इंधन दरवाढीला पर्याय म्हणून हल्ली ब्रँडेड चारचाकी वाहनांमध्येही सीएनजी बसवण्यात येतो. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आजपासून वाढ करण्यात आली आहे.या सगळ्यात आता महाराष्ट्र सरकारने आपली Electric Vehicle Policy जाहीर केली असून यात एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील सर्व सरकारी वाहनं हे इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आलाी आहे.

#aadityathackeray #electricvehicle #Shivsena #mumbai #maharashtra #petrol #CNG

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नामांतरावरून AIMIM BJP आमने सामने; Imtiaz Jaleel यांचा पुतळा जाळत आंदोलन

Chetan Kirdat

Dhananjay Mahadik BJP | …आणि धनंजय महाडिक म्हणाले घड्याळाला मतदान करा.

Arati More

इस्राईलमुळे मुंबईच्या समुद्राचं पाणी होणार गोड ! ठाकरे सरकारचा काय आहे प्रकल्प ?

News Desk