HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेची थेट मोदींकडे धाव! भाजप सोडणार की मोठं पद मिळणार?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे. (Bjp leader pankaja munde reached at delhi to meet pm narendra modi)

#PankajaMunde #NarendraModi #PritamMunde #JPNadda #DevendraFadnavis #BJP #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP- Udayraje Bhosle vs Narendra Patil | काॅलर आणि मिशा..मतदारांची दुर्दशा!

Atul Chavan

“मी उद्धव व आदित्य ठाकरेंना बंगला बांधून देतो”- Shahajibapu Patil

News Desk

भाजपचं “मिशन मुंबई”, शिवसेनेला धक्का ‘मनसे’ भाजपसोबत जाणार ?

News Desk