HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत! सरनाईक का झाले नाराज?

काहीच दिवसांपूर्वी एक प्रकरण गाजलं ते म्हणजे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रासंबंधीचे. याबाबत आज (५ जुलै) प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत ! या विधानामुळे प्रताप सरनाईक का नाराज झाले ? असा सवाल उपस्थित होत आहे.

#PratapSarnaik #UddhavThackeray #DevendraFadnavis #SanjayRaut #BJPShivsena #BJPSena #MVA #MahaVikasAaghadi #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे VS देवेंद्र फडणवीस! Shivsena – BJP मध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी

News Desk

MNS चे Bala Nandgaonkar म्हणतात,’तुम्ही कारवाई करा,पण आम्ही दही हंडी खेळणार’

News Desk

फडणवीस सरकारच्या चुकांमध्ये शिवसेना ही तितकीच जबाबदार | अशोक चव्हाण

News Desk