HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरेंचं नाव विधानसभेत डांबराने लिहिलं जाईल!

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावरुन भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केलं आहे. यात अतुल भातखळकर यांचंही नाव आहे. याच विषयावर बातचीत करताना त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.

#uddhavthackeray #atulbhatkhalkar #bjp #mahavikasaghadi #devendrafadnavis #chandrakantpatil #MonsoonSession #MaharashtraAssembly #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Politicians Poll : Elections 2019

swarit

Sharad Pawar यांना Congress वर टिका करण्याचा अधिकार नाही,Narayan Rane यांची टिका !

News Desk

Eknath Shinde यांच्या ठाण्यात ‘आपले मुख्यमंत्री’ राख्यांचा बोलबाला

Manasi Devkar