HW News Marathi
व्हिडीओ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी!

सीबीआयनंतर देशमुख आता ईडीच्या रडारवरमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

#anildeshmukh #homeminister #maharashtra #parambirsingh #ED #CBI #ncp #sachinwaze

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Shivsena च्या राठोडांचा राजीनामा घेतला ना? मग मलिकांचा का नाही?”; Sudhir Mungantiwar यांचा सवाल

News Desk

विकास महामंडळाचं राजकारण करून अजित पवार राज्यपालांवर दबाव टाकतायत का?

News Desk

Udayanraje Bhosale | मी हातात बांगड्या भरल्या नाहीत | उदयनराजे भोसले

News Desk