HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांच्या Driver चा मृत्यू ! कुटुंबियांनी केले गंभीर आरोप…

नारायण राणे यांच्या गाडीचालकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. मात्र मयत चालकाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. मेडिकल रजेवर असतानाही निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.याप्रकरणी हजरतगंजचे सहाय्यक पोलीस आयुक्त राघवेंद्र मिश्रा यांनी माहिती दिली. अशोक कुमार वर्मा यांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला आहे. कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केलेला आहे व तशी तक्रारही दिली आहे.

#NarayanRane #Driver #SureshRana #UP #Heartattack #BJP #Allegations

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्काराचा गुन्हा दाखल, मात्र मेहबूब शेख म्हणतात “तो मी नव्हेच !”, प्रकरण काय ?

News Desk

Chandrakant Patil Vs Sharad Pawar | पवारांना सांगा, स्वप्न पाहू नका.. सरकार आमचचं येणार !

Arati More

उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय जुनाच, पहा काय आहे इतिहास

Manasi Devkar