HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईमध्ये शिवसेना- भाजपमध्ये हाणामारी ! शिवसेना भवनासमोरचं राडा…

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. #shivsena #bjp #ashishshelar #kishoripednekar #rammandir #ayodhya

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांनी फक्त पदासाठी गद्दारी केली! – Narayan Rane

News Desk

बीडमध्ये Pankaja Munde यांच्या घराबाहेर काँग्रेस-भाजपमध्ये राडा

News Desk

“मुनगंटीवार,शेलार,महाजन अशा भाजपाच्या जुन्या नेत्यांविषयी वाईट वाटतं,कारण.”; Ajit Pawar यांचा निशाणा

News Desk