HW News Marathi
व्हिडीओ

पंतप्रधान मोदींमुळे संभाजीराजे खासदार ! चंद्रकांत पाटलांनी संभाजीराजेंवर टिका का केली ?

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत आहे. या मुद्द्यावरून आता भाजप खासदार देखील चांगलेच आक्रमक झालेले आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि संभाजीराजेंमध्येच वाद पेटताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी भाजपला घरचा आहेर देत “मी भाजपचा ठेका घेतलेला नाही” असे विधान केले होते. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना डिवचले आहे.”भाजपने पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत. संभाजीराजेंचा आम्ही केलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही”, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
#ChandrakantPatil #SambhajirajeChatrapati #NarendraModi #SharadPawar #NCP #BJP #AmitShah #Rajyasabha
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीचं! भाजपची टिका

News Desk

महागाई संदर्भात NCP चा Narendra Modi यांच्यावर हल्लाबोल!

News Desk

माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील- Sharmila Thackeray

Seema Adhe