HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांच्या मर्जीतले अनिल देशमुख गृहमंत्री म्हणुन कमी पडतायतं का ?

महाराष्ट्रात मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण, मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझेंच्या अटकेची मागणी, राज्यातील कायदा-सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधकांनी देशमुख यांना धारेवर धरलं. ठाकरे सरकार आणि गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं.

#AnilDeshmukh #SharadPawar #DevendraFadnavis #MahaVikasAaghadi#BJP #NCP #AjitPawar #DhananjayMunde #JayantPatil #NanaPatole #AnilParab

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींच्या गंभीर आरोपांमुळे मला खूप वाईट वाटलंय, पण…”; Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

आलं मनात अन् केलं जाहीर, असं होत नाही…

News Desk

अखेर एकनाथ खडसे ED कार्यालयात दाखल ! ‘ही’ ५ वी चौकशी, अडचणी वाढणार ?

News Desk