HW News Marathi
महाराष्ट्र

महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणे म्हणजे अक्षम्य चुक – रोहित पवार 

पुणे | छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पुण्यातील एका बिडी कंपनीकडे त्यांनी ही मागणी केली आहे. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणे अक्षम्य चूक असल्याचे ट्विट करत त्यांनी म्हटले आहे.

“छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा,” अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांनी केलेल्या या मागणीला ट्विटरवर अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण…’ प्रितम मुंडे याचं वक्तव्य!

News Desk

भाजपात ‘संघजिहाद’ पद्धत सुरु झाली आहे का ? | सचिन सावंत

News Desk

‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात!

News Desk