HW News Marathi
व्हिडीओ

‘भाजप’ने डावललं! अर्णब गोस्वामी आता ‘शिवसेने’शी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि BARC चे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट समोर आल्या आणि यामधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यामुळे देशभरात खळबळ माजलेली असताना याबाबत महाराष्ट्राशी निगडित एक महत्त्वाची बाब जाणून घेणे आवश्यक आहे आणि याच विषयावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. मात्र, त्यापूर्वी हे प्रकरण नेमकं काय आहे ? ते थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर महाराष्ट्राशी याचा संबंध कसा जोडला जातोय ते पाहूया…

#ArnabGoswami #ArnabGate #UddhavThackeray #ArnabChatGate #ArnabWhatsAppChatGate #Maharashtra #Shivsena #BJP #AmitShah #SSRCase #ParthoDasGupta

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Naresh Mhaske यांची Thane जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती, Thackeray म्हणतात शिवसेनेशी संबंध नाही

Manasi Devkar

मोदी सरकारच्या काळात GDP ची घसरण सुरूच! कारणं काय?

News Desk

चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक, नेमकं काय घडलं

Chetan Kirdat