HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंनी भाजपला दिला ‘हा’ दणका!

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं. काही दिग्गज नेत्यांनी आपापले गड राखण्यात यश मिळवले तर काहींना मात्र घरच्या मैदानातच हार मानावी लागली. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एखनाथ खडसे यांच्यासमोर भाजपची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयी झेंडा रोवल्याचे पाहायला मिळाले.

#EknathKhadse #NCP #BJP #Muktainagar #GrampanchayatElection #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साई कृपेने गडकरींची तब्येत ठणठणीत

News Desk

Sujat Aambedkar On Sharad Pawar | ‘जाणते राजे फक्त बारामतीपुरतेचं’ आंबेडकर पुत्राचा हल्लाबोल !

Arati More

मोदी विरुद्ध डॉ.भागवत

News Desk