HW News Marathi
व्हिडीओ

अखेर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचलं ! राष्ट्रवादीने राजीनामा न घेण्याचा निर्णय का घेतला?

रेणु शर्मा नामक महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं अडचणीत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्तास अबाधित राहणार आहे. लगेचच त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. त्यामुळं मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

#DhananjayMunde #SharadPawar #Renusharma #BJP #MNS #DevendraFadnavis #Chandrakantpatil #RajThackeray #NCP #AjitPawar #JayantPatil #SupriyaSule
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार परिषदेत काय म्हणाले Ravi Rana आणि Navneet Rana?

News Desk

पूजाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर…’या‘कारणांमुळे झाला मृत्यु ! तर संजय राठोड भूमिका मांडणार ?

News Desk

“१२ घ्या आणि १२ द्या” भाजप-महाविकासआघाडीत होणार आमदारांची मांडवली?

News Desk