HW News Marathi
व्हिडीओ

“मैं झुकेगा नहीं…”; आमदार Sandeep Kshirsagar यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग सध्या सुपर हिट झाला आहे. आता तर याच डायलॉगची भुरळ राजकीय पुढार्‍यांना देखील पडलेली दिसते. बीडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीसागर यांनी “ऐ… मैं झुकेगा नहीं…” असं वक्तव्य करताच समोर बसलेल्या जमावातून मोठा जल्लोष झाला सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. काय म्हणतात नेमक संदीप क्षीसागर पाहूया.

#Pushpa #AlluArjun #SandeepKshirsagar #Oantava #JayduttaKshirsagar #BharatbhushanKshirsagar #BeedPolitics #Beed #Maharashtra #MaharashtraPolitics #SharadPawar #UddhavThackeray #JhukegaNahi #JhukegaNahiSala #OoAntavaOoOoAntava

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अहो, मुनगंटीवार तुमचं सारखं चाललंय तरी काय ?”, अजित पवारांनी उडवली खिल्ली

News Desk

Raj Thackeray | एच डब्ल्यूच्या बातमीचा हवाला देत राज ठाकरेंनी केली मोदींची पोल खोल

Atul Chavan

Raosaheb Danve | राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपच्या संपर्कात !

Gauri Tilekar