HW News Marathi
व्हिडीओ

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? शरद पवार,राज ठाकरे ते संजय राऊत !

केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून विरोधकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यात भाजपच्या किंवा भाजप समर्थक पक्षाच्या एकाही नेत्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यातही ज्या नेत्यांनी भाजपला विरोध केला त्यांनाच नोटीस बजावण्यात आली आहे. मग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रासप आमदार रत्नाकर गुठ्ठे असो की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ,संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या सर्वांनी भाजपला विरोध करताच त्यांच्यामागे ईडी लावण्यात आली. त्यामुळे भाजपच्या कार्यपद्धतीवरच शंका घेतली जात आहे. या सहाही नेत्यांनी भाजपला नेमका काय विरोध केला? आणि त्यांच्यामागे ईडी का लावण्यात आली?

#SharadPawar #SanjayRaut #RajThackeray #PratapSarnaik #RatnakarGutte #EknathKhadse #AjitPawar #ED #BJP #NarendraModi #NCP #Shivsena #UddhavThackeray #Centre

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी राबडीदेवी म्हणत Rashmi Thackeray यांच्यावर भाजपची आक्षेपार्ह टीका!;राजकारणाचा स्टार का घसरतोय?

News Desk

बुलढाण्यात एक असंही गाव! गुराढोरांचंच पाणी पिण्याची वेळ, पत्र्याची शाळा अन् मतदानाचा हक्क दूरच

News Desk

वाझेंना खलनायक बनवलं’नाना पटोलेंचा आरोप तर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची भाजपची मागणी!

News Desk