HW News Marathi
व्हिडीओ

सातत्य फक्त राहुल गांधींमध्ये नाहीये की काँग्रेसमध्ये?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतील काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर शरद पवार यांनीही “त्यांच्यामध्ये (राहुल गांधींमध्ये) सातत्याचा थोडासा अभाव आहे” असं परखड मत व्यक्त केले. राजकीय वर्तुळात यावरून चर्चांना सुरुवात झालेली असताना मुख्य प्रश्न असा आहे कि फक्त राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव आहे कि समस्या संपूर्ण काँग्रेस पक्षाची आहे ?

#RahulGandhi #Congress #NCP #SharadPawar #BJP #AshishShelar #Congress #MahaVikasAghadi #Maharashtra #Shivsena #UddhavThackeray #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अंगात नाही बळ आणि उगाच…!” ठाकरे गटावर भाजपची जहरी टीका

Seema Adhe

“जर कंपन्यानी शेतकऱ्यांवर बळजबरी केली तर BJP आंदोलकात्मक पवित्रा घेईल”- Shweta Mahale

News Desk

Prakash Ambedkar VBA | राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाऊ शकते !

Gauri Tilekar