HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut Press conference | देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दाखवा…राऊतांचे थेट आव्हान!

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. जो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य असेल तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील. राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल. उद्धव ठाकरे जी भूमिका मांडत आहेत ती हीच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे आज आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत असंही संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.तसेच १४५ आमदारांच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेऊन मुख्यमंत्री होऊन दाखवावे असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. #SanjayRaut #Shivsena #MaharashtraPoliticalCrisis #DevendraFadnais #ChiefMinisterOfMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…ही तर श्रींची इच्छा”, Sanjay Raut यांच्या कारवाईवर Sudhir Mungantiwar यांची टीका

News Desk

“मोदी सरकार ब्लॅक मेलर”,नाना पटोलेंचा संताप

News Desk

BMC चा JCB येण्याआधीच नारायण राणेंनी बंगल्यावर स्वत: चालवला हातोडा!

Chetan Kirdat