HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut Shivsena | भाजपने ५०-५० फॉर्म्युला मान्य करावा !

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना आणि भाजपामध्ये 50-50 फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरला होता. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात की, असे काही ठरलेच नव्हते. मग, असे काय ठरले होते, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rani Baug Mumbai | बारसिंगाच्या अंगावर जखमा, राणीबाग प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

swarit

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांनी दाखवली दादागिरी!

News Desk

Dhananjay Munde NCP | मी जे घोटाळे समोर आणले त्यांच्यावर कारवाई होणार का ?

Gauri Tilekar