HW News Marathi
व्हिडीओ

सोमय्यांच्या आरोपांमुळे शिवसेना प्रचंड आक्रमक, वाद शमणार की भोवणार?

भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसेना नेते आता प्रचंड आक्रमक झाले असून शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या असा वाद रंगताना दिसत आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप अशा दोन्ही पक्षांची आक्रमकता पाहता हा वाद शमणार की भोवणार ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
#UddhavThackeray #KiritSomaiya #DevendraFadnavis #ChandrakantPatil #Maharashtra #Shivsena #AnilParab #KishoriPednekar #SanjayRaut
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Abdul Sattar Shivsena | शिवसेना राष्ट्रपती राज्यवटीसाठी तयार आहे..अब्दुल सत्तारांचा दावा !

Arati More

“एकनाथ शिंदेंनी ‘ते’ करून दाखवलं”; Sambhaji Raje यांचा Uddhav Thackeray यांना टोला

News Desk

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk