HW News Marathi
व्हिडीओ

अर्णबसाठी राज्यपालांचा थेट गृहमंत्र्यांना फोन ! राज्यपालांना एवढी चिंता का?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात भाजपने त्यांना पुर्ण पाठिंबा दिला आणि लवकर त्यांची सुटका व्हावी यासाठी सरकारकडे, कोर्टाकडे मागणीही केली. आता या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करत अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी आणि भेटू द्यावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अर्णब गोस्वामी यांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गृहमंत्री राज्यपालांचे निर्दश ऐकणार का? हे महत्वाचे असणार आहे.

#BhagatsinghKoshyari #AnilDeshmukh #ArnabGoswami #ArnabGoswamiArrested #UddhavThackeray #Maharashtra #BombayHighCourt #RepublicTV #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Dhananjay Munde यांच्या प्रेमकहाणीचं पुस्तक अंतिम टप्प्यात!; नवा बॉम्ब फुटणार?

News Desk

शिंदे गटाच्या निशाण्यावर आता आदित्य ठाकरे?

Manasi Devkar

“क्रूझ पार्टीतला ‘तो’ दाढीवाला कोण?” म्हणतं Nawab Malik यांच्याकडून वानखेडेंना मोठा इशारा

News Desk