विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र भाजपच्या प्रचारासाठी स्वतः अमित शाह महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सांगली, लातूर, सभा घेतली. यावेळी कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. “जेव्हा मोदींजींनी कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काय करत होते ? तर हे दोन्ही पक्ष कलम ३७० हटविण्याची विरोध करत होते, मोदींजींचा विरोध करत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे की, तुम्ही कलम ३७० हटविण्याच्या बाजूने आहात की विरोधात ?”, असे अमित शाह म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.