HW News Marathi
Covid-19

कोरोना संपल्यावर प्रसार माध्यमांशी बोलणार | अजित पवार

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. मात्र, पुण्याचे पालमंत्री अजित पवार यांनी अद्याप प्रसार माध्यमांशी संवादला नाही. परंतु कोरोना संपल्यावर पत्रकारांशी बोलणार, असे अजित पवार आज (२२ मे ) पुण्यात म्हणाले.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकत्याच एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वृत्त निवेदकाने अजित पवार प्रसार माध्यमांशी कधी बोलणार, असा प्रश्न केला होता. अजित पवार यांनी मुलाखत द्यावी, असा निरोप जयंत पाटील यांनी त्यांना द्यावा, अशी इच्छा निवेदकांनी त्यांच्याकडे बोलून दाखवली. अजित पवार यांनी मुलाखत दिल्यानंतर त्यांच्या मनात काय आहे?, त्यांना प्रश्नविचार त्यांच्याकडून उत्तरे मिळतील, असे निवदकांनी जयंत पाटील यांना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाशी लढण्यास राज्य सरकार अपयशी, भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

News Desk

‘फक्त भो भो करू नका ,आरोप सिद्ध करा !’ सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईन…महापौरांचा सौमय्यांवर पलटवार …

News Desk

अमोल कोल्हेंनी रेमेडेसिविर मिळत नसल्यास सांगितली पर्यायी औषधाची नावे!

News Desk