HW News Marathi
व्हिडीओ

Hingoli Fireburst NCP | हिंगोली शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जाळपोळ

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्धार शरद पवारांनी केला असला तरी त्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरवात झाली आहे. हिंगोली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हिंगोली- नांदेड रस्त्यावरील खटकाळी बाय पास रोडवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असून. इचलकरंजी मध्ये देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी देखील निदर्शने सुरु केले आहेत #Hingol #NCP #Fireburst #SharadPawar #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांवर का नाराज झाल्या ?

News Desk

#Election2019 : Bjp Manifesto | भाजपचं ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध

News Desk

“सर्व चांगली खाती भाजपच्या आमदारांना देण्यात आली”- Sachin Ahir

News Desk