नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. अशात अनेक लोकं भारतात विविध भागात तर अडकले आहेत. पण, परदेशआतही अनेक भारतीय अडकले आहेत त्यांना आपल्या मायभूमी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत हे मिशन सुरु केले होते. याचा आता दुसरा टप्पा १६ मे ते २२ मे या काळात पार पडणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात ३१ देशांत १४९ विमाने पाठवत भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे.
या मिशनच्या पहिल्या टप्प्यात ११ मेपर्यंत १२ देशांमधून ५ दिवसांत ६८३० लोकं परत आली आहेत. तर या पहिल्या टप्प्यात ६४ विमानांमधून १५ हजार लोकांना आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. १२ मेपर्यंत ९ देशांमधून १२ विमानांतून भारतीय मायभूमी परतणार आहेत.
The second phase of Vande Bharat Mission will be launched from May 16-22 during which 149 flights, including feeder flights, will be operated to bring back Indians from 31 countries
Read @ANI Story | https://t.co/M0PlcK83Q7 pic.twitter.com/f1aksVgQoz
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.