HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Congress-NCP | सर्वात जाड कातडी असलेला प्राणी म्हणजे ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ !

सर्वात जाडी कातडी असलेला प्राणी कोणता? असा प्रश्न जर २५ वर्षांपूर्वी कोणी एखाद्या विद्यार्थ्याला केला तर तो विद्यार्थी ‘गेंडा’ असे उत्तर द्यायचा. पण आज जर चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हाच प्रश्न केला तर तो विद्यार्थी ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस’ असे उत्तर देईल”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे अज्ञानी मुख्यमंत्री, नारायण राणेंची जहरी टीका

News Desk

शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा!, जाणून घ्या या Maha Budget मधील महत्त्वाचे मुद्दे

News Desk

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या 10 मिनिटाच्या सुनावणीत आज काय घडलं?

Manasi Devkar