HW News Marathi
Covid-19

Corona World Update : जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ४१ लाखांवर पोहोचली

मुंबई | जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्यने ४१ लाखांवर पोहोचली असून आतापर्यंत २ लाख ८० हजार २२४ जणांका कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ८८ हजार ९८७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४ हजार २४८ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वर्ल्डोमीटरने दिली आहे.

जगात अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत १, ३४७, ३०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ८०,०३७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर युकेमध्ये ३१, ५८७ लोकांचा बळी गेला आहे. तर २१५,२६० जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर स्पेनमध्ये २६२,७८३ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत २६,४७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनपाठोपाठ इटली कोरोना बाधितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत २१८,२६८ कोरोनाची लागण झाली तर ३०, ३९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या

  • अमेरिका – १,३४७,३०९, मृत्यू- ८०,०३७
  • स्पेन -२६२,७८३ मृत्यू -२६,४७८
  • इटली – २१८,२६८ मृत्यू- ३०,३९५
  • यूके -२१५,२६० मृत्यू- ३१,५८७
  • रशिया – १९८,६७६ मृत्यू- १,८२७
  • फ्रांस – १७६,६५८, मृत्यू- २६,३१०
  • जर्मनी -१७१.३२४ मृत्यू- ७,५४९
  • ब्राझिल – १५६,०६१ मृत्यू- १०,६५६
  • टर्की – १३७,११५ मृत्यू- ३,७३९
  • इरान -१०६,२२० मृत्यू- ६,५८९
  • चीन – ८२,८८७ मृत्यू- ४,६३३
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात केल्यावर अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

पुण्यात निर्बंध कडक करणार की लॉकडाऊन? आज अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

News Desk

शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

News Desk