HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | पवारांनी केवळ मतांसाठी पाकिस्तानच्या फायद्याचे बोलू नये !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केला आहे. “पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की पाकिस्तानला होतो. मतांसाठी असं वक्तव्य करणं ही गोष्ट योग्य नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. पाकिस्तान आणि भारतात वेगळीच फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde यांचा Dhananjay Munde यांच्यावर रोख? केलं बीडमध्ये चाललेल्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघण्याचं आवाहन!

News Desk

अनिल परबांना ईडीची नोटीस,राणेंच्या अटकेचा भाजपकडून बदला?

News Desk

“पंतप्रधानांनी पहिलं तिकीट काढलं अन् आम्ही विदाऊट तिकीट”; Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली खंत

News Desk