HW News Marathi
देश / विदेश

HatharasCase : पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला, बलात्काराचा उल्लेख नाही

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले असतानाच पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. त्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात होणार आहे.

“पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे.” तसंच गळ्यावर जखमांचे निशाण आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता. या तरुणीचा मृत्यू २९ सप्टेंबर झाला होता, असं अहवालात नमूद केलं आहे. दरम्यान या प्रकरणी FSL (फोर्स्ड सेक्शुअल इंटरकोस) रिपोर्ट मध्ये तिचा बलात्कार झाला नाही असे लिहिले आहे. त्यामुळे जतीच्यार नावाखाली चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूडची गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह, लंडनहून आल्याची लपवली होती माहिती

swarit

दिल्लीत राष्ट्रपती भवनापर्यंत कॉंग्रेसचा मार्च, शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

News Desk

अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समितीचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात सादर होणार

News Desk