HW News Marathi
व्हिडीओ

राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की, हाथरस प्रकरण चिघळणार ?

काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मुलीवर अत्याचार झाला तिच्या कुटुंबियांच्या भेटीला रवाना झाले असता त्यांना वाटेत उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले आणि अटक करण्यात आली आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

याआदी उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी एखादेच चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडले असं राहुल गांधींनी सांगितले आहे.

#RahulGandhi #PriyankaGandhi #HathrasCase #HathrasHorror #Hathras #UPPolice #SupriyaSule #SharadPawar #NCP #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अटकेची बातमी ईडीच्या आधी मुलुंडचा पोपटलाल देतो”- Sanjay Raut

News Desk

टिपू सुलतान वादावर ShivSena आणि NCP ची प्रतिक्रिया

News Desk

Hinganghat Burn Case | हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झूंज संपली

swarit