HW News Marathi
व्हिडीओ

Jayant Patil NCP | शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली १९९९ सालची पुनरावृत्ती करू !

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनि भाजपमध्ये प्रवेश केलाय अद्याप हे इन्कमिंग सुरू आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची भूमिका काय असणार ? अशी चर्चा रंगतेय. आमचे प्रतिनिधी विजय शिंदे यांनी जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली. “ईडीची भीती दाखवून पक्ष फोडण्याचे काम भाजप करीत आहे. परंतु, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1999 ची पुनरावृत्ती करू व नवीन सहकारी सोबत घेऊन, युवकांना संधी देऊ”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी, सत्कार अन् पाठिंबा!

News Desk

…म्हणून तुम्ही राजकारणात जन्माला आले!; Eknath Khadse यांची Girish Mahajan वर टीका

News Desk

BJP President of Maharashtra | भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ?

Arati More