HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive | भगव्या विचारांवर हल्ला होत असताना गृहमंत्री गप्प का ?

मुंबई | पालघर मॉब लिंचींग प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोपींची यादी जाहीर करुन. त्यात कोणीही मुस्लिम नसल्याचे सांगत निर्वाळा रेला असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच, पालघरमध्ये झालेल्या हत्याकांडात कोणी मुस्लिम होते असा आरोप आम्ही केला नाही, असेही यावेळी दरेकरांनी स्पष्ट केले. त्यांनी त्या हत्याकांडात साधु संत होते आणि हिंदुत्वात साधु-संतांना महत्त्व आहे. त्यामूळे भगव्या विचारांवर हल्ला होत असताना गृहमंत्री गप्प का आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

पालघर हत्याकांडाप्रकरणी जशी गुन्हेगारांची यादी जाहीर केली तशीच त्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये कोणी लोकप्रतिनिधी होते का, कम्यूनिस्ट पक्षाचे कोणी नेते होते का याची यादी जाहीर करण्याची मागणी यावेळी प्रविण दरेकरांनी गृहमंत्री अनिल देशमुखांकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी,  कोरोनाग्रस्त ४० वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू

swarit

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”, सेनेचा मोदी सरकारला सवाल

News Desk

भेटी लागे जीवा…

swarit