HW News Marathi
व्हिडीओ

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीचं! भाजपची टिका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेले भाजपचे सरकार ३ दिवसात कोसळले होते. या तीन दिवसांच्या सरकारवरून आणि पहाटेच्या शपथविधीवरुन शिवसेनेने आजच्या (२१ सप्टेंबर) अग्रलेखातून भाजपला टोला लगावला आहे. शिवसेनेने केलेल्या या टीकेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेला उत्तर दिले आहे.“शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा-राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजित पवार हे पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला,” असे उत्तर निलेश राणेंनी यांनी शिवसेनेला दिले आहे.
#AjitPawar #SharadPawar #NileshRane #BJP #DevendraFadnavis #NCP #UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut #Samana
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut Vs Maratha Kranti Morcha | संजय राऊतांना ठोकुन काढु,मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Arati More

MIM नेते Akbaruddin Owaisi वर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; BJP ची मागणी

News Desk

Maratha Kranti Morcha | ‘मराठा मुख्यमंत्री हवा ‘ मराठा मोर्चा निवडणुकीच्या रिंगणात ..

Arati More