HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेच्या विमानतळावर पाक पंतप्रधानांचे उतरवले कपडे

वॉशिंग्टन | पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अमेरिकेच्या जे. एफ. केनेडी विमानतळावर अपमानास्पद वागणूक दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शाहिद खाकान अब्बासी यांचे कपडे उतरवून त्यांना अपमानकारक वागणूक देण्यात आली.

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. एखाद्या पंतप्रधानाला अशा प्रकारची वागणून देण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. दरम्यान पाकच्या पंतप्रधानासोबत असा प्रकार घडल्याने पाक मीडियामध्ये यांचे तीव्र पडसाद पडत आहे.

शाहिद खाकान अब्बासी हे गेल्या आठवड्यात त्यांच्या आजारी बहीणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. याच दरम्यान हा सर्व प्रकार त्यांच्यासोबत घडला. शाहिद खाकान अब्बासी हा त्यांचा खासगी दौरा होता. याच दौऱ्यात अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार ?

News Desk

प्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

News Desk

देशात अतिवृष्टीमुळे नागरीकांचे हाल

News Desk
देश / विदेश

अण्णांच्या आंदोलनावर भाजपची छुपी नजर?

News Desk

जनलोकपालसह इतर मागण्यांवर सुरु असलेल्या उपोषणावर भाजपची छुप्या पद्धतीने नजर आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कोअर कमिटीने केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर पाचव्या दिवशीही अण्णांचे उपोषण सुरुच आहे.

आंदोलनात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आऊटपुट दिल्ली भाजप कार्यालयाला दिलेले आहे. आंदोलनस्थळी असलेल्या सीसीटीव्ही रुममधील स्क्रीनवर BJP office असे लिहून येत आहे, असा आरोप कोर कमिटीचे सदस्य नवीन जयहिंद यांनी केला आहे. विशेष म्हणजे नवीन जयहिंद यांनी जो आरोप केला, ते नाव सीसीटीव्ही रुममधील कॉम्प्युटरमध्येही दिसत आहे.

Related posts

सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

News Desk

उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू यांची निवड

News Desk

खनिज तेल खरेदीवरून अमेरिकेची भारताला इशारा वजा धमकी

News Desk