नवी दिल्ली | देशात कोरोनाबधितांचा वाढलेला आकडा लक्षात घेता लॉकडाऊन पुढे नेण्याची मागणी अनेक स्तरांवरुन होत होती. आणि त्याच अनुषंगाने पंत्परधान नरेंद्र मोदी यांनी काल (१४ एप्रिल) देशातील लॉकडाऊन हा ३ मेपर्.त वाढवल्याची घोषणा केली. दरम्यान, या #Lockdown2 च्या काळातील नियमावली आणखी कठोर असमार आहे, नागरिकांना अत्यावश्यक सेवा या पुरवण्यात येणार आहत परंतू विनाकारण घराबादेर पडण्यास सक्तीची मनाई आहे.
दरम्यान, याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पुन्हा एकदा मन की बात या कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. या आधी २९ मार्चला त्यांनी मन की बात या आकाशवाणीच्या कार्यक्रमातून कोरोनातून मुक्त झालेल्यांशी संवाद साधला होता. आता पुन्हा एकदा २६ एप्रिलला याच कार्यक्रमातून ते संवाद साधणार आहेत. तसेच, ज्यांना काही शेअर करायचे असेल, काही कल्पना असतील त्यांच्यासाठी टोल फ्री कमांकही देण्यात आला आहे.
Prime Minister Shri @narendramodi will share his #MannKiBaat with the people of India & abroad on 26th April 2020 on all channels of @AkashvaniAIR.
Share your ideas & suggestions by dialing the toll-free number 1800-11-7800 or by posting on the @mygovindia open forum.#PMonAIR pic.twitter.com/kF7QIg0Atp
— ALL INDIA RADIO आकाशवाणी (@AkashvaniAIR) April 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.