HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग | शरद पवार

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीवर पहिल्यांदा पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले की, “भाजप शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. पक्ष पुन्हा कसा उभारायचा हे मला ठाऊक आहे.”

राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले, “भाजप शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप म्हटले आहे. पक्ष पुन्हा कसा उभारायचा हे मला ठाऊक आहे. पुढे असे देखील म्हणाले की, सरकारी यंत्रणेचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी नेत्यांना धमकावल्यादा दावा पवारांनी केला आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतापाच्या भरात थेट धनंजय मुंडेंची गाडी अडवून न्याय देण्याची केली मागणी!

Aprna

हिवाळी अधिवेशनामधून विदर्भाला मोठ्या प्रमाणावर दिलासा, न्याय! – मुख्यमंत्री

Aprna

मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे | अजित पवार

News Desk