HW News Marathi
महाराष्ट्र

आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या

नाशिक | मुख्य शासकीय रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या सेवा रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या रुममधील खिडकीतून उडी मारुण रुग्णाने आत्महत्या केली. किसन पटोले(५६) यांना चार दिवसापूर्वी दम्याचा त्रास होऊ लागला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पुजा चव्हाण’ची आत्महत्या की घातपात ?, एका मंत्र्याचा संबंध असल्याच्या रंगल्या चर्चा

News Desk

अमरावतीत शिवसेनेचा थेट एमआयएमला पाठिंबा, नव्या राजकीय भूमिकेमुळे मोठी टीका

News Desk

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

Sanjay Jog
राजकारण

…तर तो दिवस ठरला, प्रश्न ठाकरेंचे उत्तर पवारांचे

swarit

पुणे | सामाजिक, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रतील दोन दिग्गज नेत्यांचा सहज वावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. या मुलाखतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालायाच्या प्रांगणात २१ फेब्रुवारीला सायंकाळी जाहीर मुलाखत होणार आहे.

शोध मराठी मनाचा या संमेलनात ३ जानेवारीला ही मुलाखत होणार होती. पण, काही अडचणींमुळे ही मुलाखत ६ जानेवारी मुलाखतीची तारीख ठरवण्यात आली होती. या दोन्ही तारखा दरम्यान भिमा-कोरेगाव प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थिती बिघली होती. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज ठाकरेच्या आगळी-वेगळी मुलाखतीचा योग जुळवून आण्यासाठी आयोजकांनी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी रामदास फुटाणे मुलाखतीसाठी पुढाकार घेतला आहे.

Related posts

रक्ताचा माणूस आपला राहू नये इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होते !

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk

#Elections2019 : तांत्रिक बिघाडाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम

News Desk