HW News Marathi
देश / विदेश

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक झाला ‘हिरो’

अलीगड येथील दोदपूरमधील एका शाळेत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकात वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक याविषयी धडा आहे. ‘इल्म-ए-उन-नफे’ नावाचे पुस्तक शिकवले जाते. ‘हिरोज ऑफ इस्लाम’असे धड्याचे नाव आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर शाळा प्रशासन झाकीर नाईक विषय अभ्यासक्रमातून काढणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यावर शिक्षण विभागाने यांची दखल घेऊन या शाळेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हा सर्व प्रकारण समोर आल्यावर अलीगडचे शिक्षण अधिकारी धिरेंद्र कुमार यादव यांनी शाळा प्रशासनाला कारण दाखवा नोटीस दिली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीने शिक्षण विभागकडे आठवडा भराच्या आता अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रोटोमॅकचा ८०० कोटीचा घोटाळा

News Desk

गोध्रा हत्याकांडातील 11 दोषींनी फाशीऐवजी जन्मठेप सुनवली, विधानसभा निवडणुकीवर दिसणार परिणाम

News Desk

मानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण | पंतप्रधान  मोदी

Gauri Tilekar
व्हिडीओ

जगभरात इथल्या पणत्यांचा लखलखाट

swarit

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची लगबग सर्वत्र सुरू झाली असून दिवाळी आणि खरेदी हे समीकरण पक्के असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा देखील सजल्या आहेत. दिवाळी म्हटले की दिव्यांचा उत्सव! यंदाही बाजारात आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारातील मातीच्या दिव्यांना मोठी मागणी आहे.

Related posts

Raigad: हरिहरेश्वरमध्ये आढळली संशयित बोट; मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे चौकशीचे आदेश

Chetan Kirdat

कसबा पॅटर्न! भाजपनेच Ravindra Dhangekar यांना जिंकवलं?

Manasi Devkar

कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी!; Sanjay Raut यांचा BJP वर हल्लाबोल

News Desk