HW News Marathi
देश / विदेश

तेलंगणामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ

हैदराबाद | लोकसभा निवडणुकीत डिपोजित जप्त झाल्यानंतर काँग्रेसचे तेलंगणामधील १८ पैकी १२ आमदारांनी तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती विलीन होण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या आमदारांनी सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी या विलिनी करण्यासाठी परवानगी दिली तर काँग्रेसची चिंता आणखी वाढणार आहे.

तेलंगणा विधानसभेच्या १२० पैकी ९१ जागांचे बहुमत असून तेलंगणात २०१८ तेलंगणा राष्ट्र समितीकडे ८८ आमदार आहे. यात एमआयएम ७, काँग्रेस १८ आमदार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेश समितीचे आमदार रोहित रेड्डी यांनी राजीनामा दिला. यानंतर निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच आहे. रेड्डी हे टीआरएस पक्षात सामित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु रेड्डी यांचे गेल्या वर्षी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर टीआरएसने निलंबन केले होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronavirusUpdate | कोरोनामुळे २ क्रिडा पत्रकारांचा मृत्यू

swarit

खेळवत ठेवणं हेच शरद पवारांचं काम!; ST च्या मुद्द्यावरून नारायण राणेंची टीका

News Desk

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

swarit