HW News Marathi
व्हिडीओ

राज्य सरकार OBC आरक्षणासाठी काय पावलं उचलणार?, Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण

सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे राज्यातही आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचेही काम सुरू आहे. मध्यप्रदेश राज्य जसं सुप्रीम कोर्टात गेले त्याचधर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत. ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे यासाठी राज्यसरकारचे प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

#AjitPawar #SharadPawar #SupremeCourt #OBCReservation #MadhyaPradesh #Maharashtra #ChhaganBhujbal #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंडे भाऊ-बहीण एकाचं मंचावर…धनंजय म्हणाले, बीडची जबाबदारी खांद्यावर घेतो!

News Desk

Prakash Aambedkar and BJP | भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर ..

Arati More

J. P. Nadda यांनी केलेल्या वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

Manasi Devkar