HW News Marathi
Uncategorized

Sharad Pawar | देशात परिवर्तनासाठी अनकूल वातावरण !

साताऱ्यात कर्मवीर भाउराव पाटील यांच्या पुण्यतीथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. पुण्यतिथीचा कार्यक्रम संपल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवारांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दीली. त्यावेळी त्यांनी देशात सध्या परीवर्तनासाठी अनुकूल वातावरण असल्याचं सांगितल.#SharadPawar #NCP #RajivGandhi #Satara #Drought

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

सुकमा नक्षलवादी हल्ला भ्याड; शहिद जवांनाना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रध्दांजली

swarit

‘कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही’, धनंजय मुंडेंचं आश्वासन!

News Desk